Site icon e लोकहित | Marathi News

आता चित्रपटातही गाणार अमृता फडणवीस, नवीन गाणं झालं रिलीज! पाहा VIDEO

Now Amrita Fadnavis will also sing in the film, the new song has been released! Watch the VIDEO

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन गाणं रिलीज झालं होत. त्यामुळे त्या पंजाबी गाण्यामुळे अमृता फडणवीस चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

आता आगामी BHARATEEYANS या चित्रपटामधील अमृता फडणवीस यांनी गायलले गाणे प्रसिद्ध झाले आहे. अमृता फडणवीसांनी ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गाणे गायले आज हे गाणं प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना उद्या मिळणार बारावी परीक्षेचे हॉलतिकीट

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांचे गाणे रिलीज होताच काही वेळातच लाखो व्हयूज येतात. या नवीन गाण्यामुळे नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.

ब्रेकिंग! स्वारगेट परिसरामध्ये दुकानांना भीषण आग

Spread the love
Exit mobile version