Site icon e लोकहित | Marathi News

मुस्लिम तरुणांनी केली हिंदू तरुणाला मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Muslim youth beat Hindu youth! Video viral on social media

सोशल मीडियावर (Social media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओमध्ये “अल्लाह हू अकबर” म्हणायला लावत हिंदू तरूणाला मुस्लीम तरूणांकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तरुणाने लुडो गेममध्ये ६० लाख रुपये गमावले; वाचा सविस्तर

हा व्हिडीओ अंंशूल पांडे आणि रश्मी सामंत यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की, “काही तरूण एका तरूणाला रूममध्ये बेदम मारहाण करत त्याला अल्लाह हू अकबर म्हणयला सांगत आहेत” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून यावर नेटकरी संताप देखील व्यक्त करत आहेत.

मोठ्या कंपन्यांचे ‘मोठे’ धक्के! अचानक एवढ्या कर्मचाऱ्यांना काढले कामावरून

या धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्मस्वातंत्र्याचे उल्लंघन होत आहे असं सांगत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. याप्रकरणी अजून कोणावरही कारवाई झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र नेटकऱ्यांकडून या प्रकरणावर कारवाईची मागणी केली जात आहे.

बॉलीवूड किंग शाहरुख खान याला कस्टम विभागानं विमानतळावर अडवून ठेवलं, कस्टम ड्युटी साठी भरावी लागली 6.83 लाख रुपयांची रक्कम

Spread the love
Exit mobile version