Site icon e लोकहित | Marathi News

mobile । रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवताय तर सावधान! ‘हे’ आहेत धोके..

दिवसेंदिवस मोबाईलचा अतिवापर ( Use of mobile) वाढत आहे. घरात आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे मोबाईल असतो. सर्व गोष्टी ऑनलाइन झाल्याने मोबाईल गरज देखील बनली आहे. घरातील लाईटच्या बिलापासून ते मुलांच्या शिकवणी पर्यंत सर्व गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. यामुळे जास्त प्रमाणात मोबाईल वापरला जातो. दरम्यान काही लोकांना तर रात्री सुद्धा मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते.

मुलं मोठी झाली की त्यांच्यासोबत झोपू नये; ‘हे’ आहे वैज्ञानिक कारण…

रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवणे व मोबाईल डोक्याजवळ चार्जिंगला लावून झोपणे प्रचंड धोकादायक असते. कारण मोबाईल मधून निघणारे रेडीएशन्स खुप घातक (Dangerous) असतात. या रेडिएशनमुळे लहान मुलांची निर्णयक्षमता कमी होते. असे एका संशोधनातून समोर आले आहे.

Sharad Pawar । “…म्हणून शरद पवारांनी घेतला निवृत्त होण्याचा निर्णय”, कारणे वाचून तुम्हीही पवारांना म्हणाल, ‘राजकारणातील वस्ताद’

Disadvantages | मोबाईल जवळ ठेऊन झोपल्याचे तोटे

१) लहान मुलांच्या डोळ्यांचा नंबर वाढतो.
२) डोकेदुखीचा त्रास जाणवतो.
३)मायग्रेनची समस्या उद्भवते.
४) पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलता येते.
५) स्नायूदुखी जाणवते.
६) महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढते.

Supriya Sule | शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा अचानक नाही! सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “येत्या १५ दिवसांत…”

Spread the love
Exit mobile version