Site icon e लोकहित | Marathi News

मुंबई लोकलमध्ये जोडप्याने सर्वांसमोर केलं किस अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पाहा Video

Jodi kissed in front of everyone in Mumbai local and the video went viral; Watch the video

सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असे अनेक व्हिडिओ आहेत, जे पाहिल्यानंतर आपले हसू आवरत नाही. किंवा काही व्हिडीओ पाहून आपण थक्क देखील होतो. सध्या देखील एका जोडप्याचा नुकताच सोशल मीडियावर एक ट्रेंडिंग व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सर्वात मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, 2 वर्षासाठी वकीलीची सनद रद्द

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबई लोकलमधील दोन जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी दंग झाले आहेत की त्यांना आजूबाजूचा पूर्ण विसर पडला आहे. हे जोडपे मुंबई लोकलमध्ये खुलेआम किस करताना दिसत आहेत. तुफान गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये रोमान्स करणाऱ्या या कपलचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

शरद पवारांनी काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींना सुनावले खडे बोल; म्हणाले…

पाहा Video

हा व्हिडीओ Viral Baba या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

बिग ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी

Spread the love
Exit mobile version