Site icon e लोकहित | Marathi News

जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या अडचणीत वाढ? राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Increase in trouble for a young man who marries twin sisters? State Commission for Women took notice

सोलापूर: माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याच्या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आता या प्रकरणी महिला आयोगाच्या रुपाली चाकरण कर यांनी सोलापूरच्या पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Finance कंपनीच्या हप्तेवसुलीतून झालेल्या वादात तरुणावर गोळीबार

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली इथं आय टी इंजिनियरिंग (IT Engineering) करून चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत लग्नगाठ बांधली आहे.

राज्यात मोठी तलाठी भरती होणार! राज्य शासनाकडून आले आदेश

दरम्यान, पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी लहानपणापासून दिसायला एकसारख्या आहेत. त्या जेवण देखील एकाच ताटात करतात. त्यांना कायम एकत्र राहायचे होते त्यामुळे त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पिंकी आणि रिंकी यांना एकत्र राहण्यासाठी एकच नवरा हवा होता. अखेर कुटुंबीयांनी त्यांच्या या विवाहसोहळ्याला मान्यता दिली आणि २ डिसेंबरला हा विवाहसोहळा पार पडला.

मोठी बातमी! बारामतीमध्ये आता भरधाव वाहनांवर ‘स्पीडगन’ ठेवणार नजर

Spread the love
Exit mobile version