Site icon e लोकहित | Marathi News

Uorfi Javed । उर्फी जावेदसोबत सेल्फी काढण्यासाठी मोजावे लागणार पैसे, एका फोटोसाठी किती पैसे?

How much does it cost to take a selfie with Urfi Javed?

आपल्या अजब गजब फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद ( Uorfi Javed) कायम चर्चेत असते. वेगवेगळ्या वस्तूंपासून स्वतः डिझाइन केलेले कपडे उर्फी घालते. सोशल मीडियावर अनेकदा ती तिच्या बोल्ड अंदाजात दिसते. ( Uorfi’s Fashion Sense) याठिकाणी आपल्या चाहत्यांसाठी ती विविध व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या कपड्यांवरून तिला आजपर्यंत अनेक जणांनी हटकले आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यात झालेला वाद तर सर्वश्रुत आहेच!

Ajit Pawar | अजित पवार म्हणाले, “तो विषय संपला! महाविकास आघाडीला… “

दरम्यान सध्या उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ( Viral Video) या व्हिडीओची गंमत म्हणजे यामध्ये उर्फीने कधी न्हवे ते अंगभर कपडे घातले आहेत. अन् दुसरी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद आपल्या चाहत्यांकडे एक विचित्र मागणी करत आहे. या व्हिडीओवरून अनेक जणांनी उर्फी जावेदला ट्रोल केले आहे.

Rakhi Sawant | अखेर राखी सावंतला मिळाला तिचा शहजादा! दुबई मध्ये गेली आणि…

व्हायरल झालेला व्हिडीओ एका विमानतळावरील आहे. याठिकाणी काही चाहते उर्फी जावेदला घेरतात आणि तिच्याकडे सेल्फीची मागणी करतात. यावेळी उर्फी जावेदने पिवळ्या रंगाचा अंगभर ड्रेस घातला होता. यावेळी उर्फी आपल्या चाहत्यांना म्हणत आहे की, ” पैसे कोणीच देत नाही… सगळे फक्त सेल्फी घेण्यासाठी येतात. “

Cotton Rates । पांढऱ्या सोन्याने केलीय शेतकऱ्यांची कोंडी; कापसाचे दर अजूनही कमीच!

या व्हिडिओ मध्ये उर्फी जावेद आपल्या चाहत्यांना पैसे मागताना दिसत आहे. यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. ‘ही तर अजूनही भीकच मागत आहे’ , ‘ही सामान्य कपड्यात चांगली दिसते. मग उलटे सुलटे कपडे का घालते ?’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडीओच्या कमेंट बॉक्स आल्या आहेत.

Viral Video । लग्न चालू असतानाच अचानक घडला एकदम धक्कादायक प्रकार; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version