Site icon e लोकहित | Marathi News

लवकरच हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट येणार, अदानींना पुन्हा धक्का बसणार? चर्चांना उधाण

Hindenburg's new report will come soon, will Adani be shocked again? Inviting discussions

हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे गौतम अदानी (Gautam Adani) चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांत अदानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यांनतर हिंडेनबर्ग रिसर्च संस्था चांगलीच चर्चेत आली.

शेवटी नाद पूर्ण केलाच! स्कूटर घेण्यासाठी सहा वर्षांपासून साठवली 90 हजाराची चिल्लर; व्हिडीओ एकदा बघाच 

दरम्यान आता पुन्हा एकदा हिंडनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research on Adani Group) लवकरच नवा रिपोर्ट येणार आहे. हा नवा रिपोर्ट आता कोणता धमाका करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धक्कदायक घटना! विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ

हिंडनबर्ग रिसर्चने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अदानींना झटका बसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“धन्य त्यांची हास्यजत्रा…”, राज ठाकरेंच्या मेळाव्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची जोरदार टीका

Spread the love
Exit mobile version