Site icon e लोकहित | Marathi News

Mouni Roy: हाय गर्मी! मौनी रॉयचा लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ; पाहा PHOTO

: Hi Summer! Seeing Mouni Roy's look, you will also be shocked; See PHOTO

मुंबई : मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहते तिचा नवीन लूक पाहण्यासाठी उत्सुक असतात. नुकतच मौनीने सोशल मीडियावर तीचे नवीन फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती काळ्या (Black) रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे.

Abdul Sattar: विद्यार्थांना शाळेत पाचवीपासून शिकवले जाणार शेतीचे धडे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मोठा निर्णय

या फोटोंमध्ये मौनी काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये समुद्रात आनंद घेताना दिसत आहे, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. समुद्रात पाण्यावर झोपलेली मौनी सनग्लासेस घालून आकाशाकडे पाहत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

Aurangabad: “गावात फोर व्हिलर आणा व 51 हजार रुपये बक्षीस मिळवा”, औरंगाबाद जिल्ह्यात गावकऱ्यांची अजब ऑफर

मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तिच्या कामाबद्दल पाहिले तर, नुकताच मौनी रॉयचा ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. . या चित्रपटात मौनीचा वेगळा अवतार पाहायला मिळत आहे.

आता ‘या’ रेशनकार्ड धारकांवर केंद्र सरकार करणार कारवाई, वाचा नवीन नियम

Spread the love
Exit mobile version