Site icon e लोकहित | Marathi News

खेळता खेळता स्मशानभूमीजवळ गेला अन् चार वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलं भयानक; वाचून बसेल धक्का

He went near the cemetery while playing and a terrible thing happened to a four-year-old child; You will be shocked to read it

सध्या उन्हाळा ( Summer ) असल्यामुळे मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये मुले त्यांचे कौशल्य विकसित ( Develop skills ) करण्यासाठी क्लासेस लावतात तर काही मुलं घरी राहून सुट्टीचा आनंद घेतात. परंतु हा आनंद घेत असताना पालकांचे त्यांच्या मुलांकडे लक्ष असायला हवे. नाहीतर मुलांच्या जीवाला हानी ( harm to life ) होऊ शकते. नाशिकमध्ये अशी काही घटना घडली आहे की पालकांना मुलांवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

डॉक्टरांनी मृत घोषित केले, काही वेळातच मृत रुग्णाचे पाय हलले अन्…; पुढील घटना वाचून बसेल धक्का

नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावांमधील एका साडेचार वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्युमुखी बालक हा साडेचार वर्षाचा असून दिशांत अजय गोवर्धने असे त्याचे नाव आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

दिशांत हा खेळता खेळता गावच्या स्मशानभूमीजवळ विहिर आहे. त्या विहिरीजवळ गेला आणि अचानक खेळता खेळता विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडून दिशांतचा दुर्दैवाने मृत्यू झाला. दिशांतचा मृत्यदेह पाहून गोवर्धन कुटुंबाने हंबरडा केला. व कुटुंबावर आलेला हे ओझ पाहून गावातील लोकांनी हळहळ व्यक्त केली. व त्या विहिरीला जाळी असायला हवी अशी देखील प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

भावाला भांडणातून सोडवायला गर्दीमध्ये गेली गरोदर बहिण, घडला धक्कादायक प्रकार, बाळही गमावलं; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version