Skip to content
  • Tuesday, August 26, 2025
e लोकहित | Marathi News

e लोकहित | Marathi News

आवाज जनसामान्यांचा

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खेळ
  • शेती
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • लेख
  • Home
  • शेती
  • दिलासादायक बातमी! १५ ऑगस्टपर्यंत मिळणार सरसकट कांदा अनुदान
शेती

दिलासादायक बातमी! १५ ऑगस्टपर्यंत मिळणार सरसकट कांदा अनुदान

July 21, 2023 12:46 pm
By- eLokhit News
Good news! Total onion subsidy will be available till August 15

राज्यात कांद्याचे (Onion) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु कांद्याला अजूनही पाहिजे तसे भाव मिळाले नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्ग (Farmers) अडचणीत सापडला आहे. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच राज्यातील ३,०२,४४४ शेतकऱ्यांना अनुदानाचे ७५६ कोटी रुपये मिळणार आहेत. (Latest Marathi News)

धक्कादायक! खालापूर दरड दुर्घटनेतील मृतांमध्ये भवर आणि पारधी कुटुंबातील सर्वाधिक सदस्य

येत्या १५ ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank account) जमा करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर बाजार समित्यांसह इतर ठिकाणी विकलेल्या कांद्याला अनुदान देण्यासोबत ई-पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान दिले जाणार आहे, अशी घोषणा पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या चार नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरम्यान, राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिले जाणार असे जाहीर केले होते. परंतु घोषणेला तीन महिने होऊनही अजून शेतकऱ्यांना हे अनुदान आले नाही. त्यामुळे सभागृहात आमदार अमोल मिटकरी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील यांनी सरसकट अनुदानाची मागणी केली.

अभिमानास्पद! इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या मदतीला निघाला ‘लालबागचा राजा’

अनुदानासाठी राज्यातील एकूण तीन लाख दोन हजार ४४४ शेतकरी पात्र ठरले असून त्यासाठी ७५५ कोटी ६४ लाखांची गरज आहे. मात्र, अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये फक्त ५५० कोटींचीच मागणी केली असल्याने उरलेल्या रकमेची तरतूद करून अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

Spread the love
Tags: Abdul Sattar, Bank account, farmers, latest marathi news, Onion, अमोल मिटकरी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील

Post navigation

धक्कादायक! खालापूर दरड दुर्घटनेतील मृतांमध्ये भवर आणि पारधी कुटुंबातील सर्वाधिक सदस्य
Rahul Gandhi । राहुल गांधींना मिळणार दिलासा? न्यायालयाने बजावली गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदींना नोटीस

Recent Posts

  • Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारचा धडाकेबाज निर्णय!
  • Pune Crime । “पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मास्क मॅन’ची दहशत; भरदिवसा हातात चाकू घेऊन मोकळा वावर”
  • Laxman Hake | “लक्ष्मण हाकेंच्या कथित वक्तव्यावरून माळी समाजात संतापाची लाट; व्हिडिओ एडिटेड असल्याचा दावा”
  • Rain Alert | नागरिकांनो सावधान पुन्हा पावसाची एंट्री! मुंबईसह कोकणात यलो अलर्ट, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी
  • Mumbai Rain । मुंबईत पुन्हा 26 जुलैची आठवण? पुढील 48 तास धोक्याचे; पावसामागचं वैज्ञानिक कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Recommended Post

महाराष्ट्र

Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारचा धडाकेबाज निर्णय!

August 23, 2025 12:42 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Pune Crime । “पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मास्क मॅन’ची दहशत; भरदिवसा हातात चाकू घेऊन मोकळा वावर”

August 22, 2025 1:02 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Laxman Hake | “लक्ष्मण हाकेंच्या कथित वक्तव्यावरून माळी समाजात संतापाची लाट; व्हिडिओ एडिटेड असल्याचा दावा”

August 22, 2025 12:19 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Rain Alert | नागरिकांनो सावधान पुन्हा पावसाची एंट्री! मुंबईसह कोकणात यलो अलर्ट, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी

August 21, 2025 11:38 am
By- eLokhit News

Important Links

  • About Us
  • Home
  • Privacy Policy

Categories

  • Uncategorized (18)
  • आरोग्य (103)
  • खेळ (277)
  • तंत्रज्ञान (202)
  • देश (957)
  • मनोरंजन (994)
  • महाराष्ट्र (4,088)
  • राजकीय (2,722)
  • लेख (16)
  • शेती (414)

Recent Posts

महाराष्ट्र

Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारचा धडाकेबाज निर्णय!

August 23, 2025 12:42 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Pune Crime । “पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मास्क मॅन’ची दहशत; भरदिवसा हातात चाकू घेऊन मोकळा वावर”

August 22, 2025 1:02 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र राजकीय

Laxman Hake | “लक्ष्मण हाकेंच्या कथित वक्तव्यावरून माळी समाजात संतापाची लाट; व्हिडिओ एडिटेड असल्याचा दावा”

August 22, 2025 12:19 pm
By- eLokhit News
महाराष्ट्र

Rain Alert | नागरिकांनो सावधान पुन्हा पावसाची एंट्री! मुंबईसह कोकणात यलो अलर्ट, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी

August 21, 2025 11:38 am
By- eLokhit News
Copyright © 2025 e लोकहित | Marathi News
Privacy Policy
Theme by: Theme Horse
Proudly Powered by: WordPress