गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात!

Girish Bapat's funeral procession begins!

पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माहितीनुसार, त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आता अंतयात्रेला सुरवात झालेली आहे.

धोनीच्या आयुष्यात बायकोच्या आधी खास होती ‘ही’ व्यक्ती; लग्न करणार होता पण…

या अंतयात्रेमध्ये अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अंतयात्रेला उपस्थित राहिले आहेत. त्याचबरोबर अनेक भाजप नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत.

गिरीश बापट यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला!

त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असे कुटुंब आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांचं सांत्वण करण्यासाठी येत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *