Site icon e लोकहित | Marathi News

कांद्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी चिंतेत! खर्च केलेले पैसे निघत नसल्याने शेतकऱ्याने कांदा पेटवला

धगधगत्या उन्हामुळे (Summer) शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच धुळे (dust) जिल्ह्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. या अवकाळी पावसामुळे (rainfall) कांदा उत्पादकाचे (onion grower) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ 17 जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

प्रचंड मेहनतीने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यांवर कांदे फेकून देण्याचे वेळ आली. धुळे जिल्हा कांदा उत्पादनासाठी अग्रेसर मानला जातो. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेला कांदा भुई सपाट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दर न मिळाल्यामुळे कांद्याचा वापर शेतकरी खत बनवण्यासाठी करत आहे.

काल रात्री नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महिलेने मारली थेट पोलिस अधिकाऱ्याच्या कानाखाली; पाहा Video

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि कोरेगाव तालुक्यात विजेच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वादळ वाऱ्यामध्ये प्रचंड मोठ मोठी झाडे उकळून पडली. तसेच अनेक भागांमधील विजेच्या तारेवर झाडे पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या पावसामुळे आंबा पिकाचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नवरा शहराबाहेर असताना पत्नीचे दिरावर जडले प्रेम! एके दिवशी रात्री अंधारात…

Spread the love
Exit mobile version