जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती माहिती आहे का? 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ; पाहा PHOTO

Do you know the dirtiest person in the world? Haven't bathed in 50 years; See PHOTO

अमौ हाजी (Amou Haji) हा जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती आहे. पण या घाणेरड्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून या व्यक्तीने अंघोळ केली नव्हती. जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून याला ओळखले जाते. हा एक इराणी व्यक्ती असून याचे वय 94 आहे.

एसटीवर अनधिकृत जाहिराती लावताय? तर सावधान, आता दंडासह गुन्हाही दाखल होणार

सूत्रांच्या माहितीनुसार, अमौ हाजीला अंघोळ करण्याचा प्रचंड कंटाळा होता. आपण जर अंघोळ केली तर आजारी पडू अशी भीती त्याच्या मनात होती. या भीतीपोटी त्याने अंघोळ करणे सोडले होते. माहितीनुसार, मागच्या काही दिवसांपूर्वी तेथील स्थानिक नागरिकांनी त्याला अंघोळ घातली होती पण अंघोळ केल्यानंतर हाजीची तब्येत बिघडली व नंतर काही दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

काय सांगता! अयोध्येत लागलेल्या दिव्यांमधले तेल घेण्यासाठी गरीबांची धावपळ, समोर आल कारण

हाजी हा एकदम विचित्र माणूस असून तो त्याच्या आहारामध्ये रस्त्याच्या कडेला मरून पडलेली जनावरे खायचा. त्याचबरोबर तो धुम्रपान देखील करायचा. तो एकटा राहत असून गावकऱ्यांनी त्यासाठी गावाच्याबाहेर एक घर देखील बनवले होते. दरम्यान त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘देव तारी त्याला कोण मारी’, अखेर 25 दिवसांनंतर खोल दरीत अडकलेल्या बैलाला वाचविण्यात यश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *