ब्रेकिंग! पक्षप्रमुखपद वाचविण्यासाठी ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केल्या ‘या’ दोन मागण्या

Breaking! To save the post of party chief, Thackeray made two demands to the Election Commission

२३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपणार आहे. या पार्शवभूमीवर निवडणूक आयोगात ठाकरेंचं पक्षप्रमुखपद कायम राहणार का गोठवलं जाणार? याबाबतची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग आता काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटच खरी शिवसेना; निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

पक्षप्रमुख पद कायम राहण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद केलाय. यासाठी ठाकरे गटाने दोन मागण्या देखील घातल्या आहेत. यामधील पहिली मागणी म्हणजे प्रतिनिधी सभा घ्यायला परवानगी द्या आणि दुसरी म्हणजे नेता निवडीला परवानगी द्या अशा दोन मागच्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मेगा भरती; तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात

उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षप्रमुख होण्यासाठी प्रतिनिधी सभा घ्यावी लागणार आहे. या कारणामुळे कपिल सिब्बल यांनी प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्या अशी मॅग्निनिवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, मागणी मान्य होत नसेल तर पक्षप्रमुखपदाला मुदतवाढ द्या असं देखील यावेळी ते म्हणाले.

सध्या चर्चेत असलेले बागेश्वर बाबा नेमके आहेत तरी कोण? वाचा सविस्तर माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *