Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! महेश भट्ट यांच्या तब्येतीबाबत महत्वाची अपेडट समोर!

Breaking! Important update on Mahesh Bhatt's health!

बॉलिवूडमधील टॉप दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांना ओळखले जात. त्यांनी आजपर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. सध्या महेश भट्ट यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

धक्कदायक! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

माहितीनुसार, महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या हृदयाची नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली आहे. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली असून त्यांना शस्रक्रियेची आवश्यकता असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले होते. त्यामुळं महेश भट्ट यांची आता अॅंजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

बृजभूषण सिंह यांनी राजीनामा देण्यास दिला स्पष्टपणे नकार!

महेश भट्ट यांच्या तब्येतीबाबत त्यांचा मुलगा राहुल याने माहिती दिली आहे. राहुल म्हणाला की, ते आता ठीक असून घरी आलेले आहेत. मुलाच्या या माहितीवरून भट्ट यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

बिग ब्रेकिंग! माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा भीषण अपघात

Spread the love
Exit mobile version