Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! अमोल मिटकरी यांच्या ‘त्या’ विधानामुळे बच्चू कडूंच्या अपघाताबद्दल संशय वाढला

Breaking! Amol Mitkari's 'that' statement raised suspicions about Bachu Kadu's accident

आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा काल अपघात झाला असून हा अपघात अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. डोक्याबरोबर आमदार बच्चू कडू यांचा अपघातामध्ये उजव्या पायाला देखील दुखापत झाली आहे. बच्चू कडू रस्ता ओलंडताना हा अपघात झाला आहे. आता या अपघातानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

धक्कादायक! सिलिंडरचा स्फोट होऊन आख्ख कुटुंब उध्वस्त

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, सध्याच्या सरकारविरोधात बच्चू कडूंनी सातत्याने घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना? असा प्रश्न आमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी देखील व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

“फक्त बारामतीचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही” – चंद्रशेखर बावनकुळे

बच्चू कडू यांच्या अपघाताबाबत चौकशी झाली पाहिजे. जर एखाद्या भाजपच्या भाजपच्या नेत्याचा अपघात झाला असता तर भाजपकडून (BJP) याबाबत चौकशीची मागणी होते. त्याचप्रकारे आता बच्चू कडू यांच्या अपघाताबाबत चौकशी झाली पाहिजे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर खुनाचा आरोप

Spread the love
Exit mobile version