Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! भंगार गोदामाला भीषण आग; नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु…

Breaking! A massive fire at a scrap warehouse; Efforts to bring it under control...

आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सतत कुठे ना कुठे आग लागल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. काही शुल्लक चुकीमुळे कारखाने, मोठमोठी दुकाने, गोदाम यांना आग लागल्याच्या घटना सतत घडत असतात. सध्या देखील वर्धा येथील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामास आग लागली माहिती समोर आली आहे.

नवरा-बायकोमध्ये मोबाईलवरून कडाक्याचं भांडण; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामास आग लागली आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी तीन अग्निशमन गाड्या आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायेत. या गोदाममध्ये जुने प्लास्टिक, पेयजल बॉटल, लाकूड फाटा असल्याने आग चांगलीच भडकत आहे.

धक्कादायक! हिंदू आहे असं सांगत मुस्लिम व्यक्तीने हिंदू महिलेला फसवलं; मग घडलं असं काही वाचून तुम्हीही व्हाल थक्क

या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनातील काही अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Cast Validity | चिंता मिटली! एका दिवसात मिळणार जात प्रमाणपत्र; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून घेतला निर्णय

Spread the love
Exit mobile version