Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! उद्या लागणार दहावीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल

Breaking! 10th result tomorrow; Check the result here

मागच्या काही दिवसापूर्वी इयत्ता बारावीचा निकाल लागला यानंतर दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले. दरम्यान आता दहावीच्या निकालाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाणार आहे.

Monsoon Update | आनंदाची बातमी ! राज्यात १५ जूनला मान्सून चे आगमन होणार ; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

राज्याचा एकूण निकाल किती लागला? यामध्ये किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? परिमंडळ निहाय निकाल किती लागला? या सर्वांची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने ही सर्व माहिती दिल्यांनतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांची तसेच पालकांची देखील धाकधूक वाढली आहे.

वैष्णवी देवीला जाणाऱ्या गाडीवर काळाची झडप; भीषण अपघातामध्ये १० यात्रेकरूंचा जागीची मृत्यू , ५७ जखमी

या ठिकाणी पाहा निकाल –

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

Ambani Family | पुन्हा मुकेश अंबानी झाले आजोबा ! घरात आली छोटी लक्ष्मी …

Spread the love
Exit mobile version