Site icon e लोकहित | Marathi News

Mohit Sonkar : गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रोमान्स करताना सापडला भाजप नेता! कुटुंबीयांनी पाहिलं अन्…

BJP leader found romancing in car with girlfriend! The family watched and…

मुंबई : भाजप नेता मोहित सोनकर (Mohit Sonkar) रात्री त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रोमान्स करताना सापडलाय. यावेळी त्या दोघांना भाजप नेत्याचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे कुटुंबिय यांनी दोघांना रंगेहाथ पकडले आहे. दोन्ही कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद चालले असताना पोलीस देखील त्या ठिकाणी पोहचले. यांनतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबाना पोलीस ठाण्यामध्ये नेले आहे.

Mohit Kamboj: “बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरु” अडचणीत येणारा राष्ट्रवादीचा पुढचा नेता रोहित पवार?, मोहित कंबोज यांचा इशारा

कानपूरच्या जूही ठाण्याच्या आनंदपूरी पार्कजवळ भाजप नेता मोहित सोनकरचा गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रोमान्स करत होता. हा सर्व प्रकार शनीवारी रात्रीच्या सुमारास घडलाय. त्याच वेळी त्याच्या गर्लफ्रेंडचा पती आणि या भाजप नेत्याची बायको त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत तेथे पोहोचली. यावेळी मोहित सोनकरच्या बायकोने तिच्या भावांसोबत मिळून त्याला चपलांनी मारलाय.

भाजप नेता मोहित सोनकर त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा कारण्यासाठी भेटेले होते. पण कुटुंबियांना याची माहिती झाल्याने खूप मोठा दंगा झाला यावेळी रस्त्यावरील लोकांनी त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावरही वायरल केलाय. भाजप नेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला देखील मारहाण केली त्यामुळे गर्लफ्रेंडच्या नवऱ्याने भाजप नेत्याविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

Amit shah with JR Ntr: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर राजकारणात प्रवेश करणार का? अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Spread the love
Exit mobile version