मोठी बातमी! श्रीगोंदा दूध भेसळ प्रकरणी घातक रसायनांचा साठा जप्त

Big news! Stock of hazardous chemicals seized in Srigonda milk adulteration case

श्रीगोंदा (Srigonda) तालुक्यातील काष्टी या ठिकाणी देखील दूध भेसळीचे प्रमाण वाढले होते. याच पार्शवभूमीवर अन्न औषध प्रशासनाने धाड टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश केला होता. श्रीगोंदा तालुक्यामध्ये दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध संकलित केले जाते. मात्र दुध अन्न औषध प्रशासनाने भेसळीचा पर्दाफाश केल्यानंतर आता तालुक्यात ५० ते ६० हजार दूध संकलन होऊ लागले आहे.

काकांनी दिली नोरा फतेहीला टक्कर; व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

दरम्यान याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना भेसळीचे साहित्य वाहतूक करणाऱ्या सहा गाड्यासह व्हे परमिट पावडर त्याचबरोबर लाईट लिक्विड पॅराफीन असा मोठा साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

गिरीश बापट यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला!

दूध भेसळ प्रकरणी अन्य औषध प्रशासनाने छापा टाकून १० आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपी फरार आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी देखील फरार असून आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गिरीश बापट यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान – विनोद तावडे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *