Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ

Big news! Amul milk price increase again

आज १ एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले यामुळे बऱ्याच गोष्टींचे नवीन दर जाहीर झाले आहेत. गॅस सिलेंडरचे (Gas cylinder) देखील नवीन दर आज जाहीर झाले असून व्यवसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. दरम्यान आता अमूलने गुजरातच्या जनतेला मोठा धक्का दिला आहे. अमूल (Amul) दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

आजपासून नवीन किंमती लागू होणार आहेत. यामध्ये अमूल गोल्ड 64 रुपये, अमूल शक्ती 58 रुपये आणि अमूल फ्रेश 52 रुपये प्रति लिटर दराने विकले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच म्हशीच्या दुधाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

“मला माफ करा, मी माझ्या वेशभूषेत बदल करणार…” उर्फीने घेतला मोठा निर्णय

त्याचबरोबर अमूल ताझा, शक्ती, स्लिम अँड स्ट्रीम, टी स्पेशल, गायीचे दूध, गायीचे दूध, म्हशीचे दूध या ब्रँडच्या किंमतीत आता 2 रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

पुणे पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “महाविकास आघाडीला लाज…”

Spread the love
Exit mobile version