Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी अनिक्षाला जामीन मंजूर

Big news! Amrita Fadnavis blackmailing case accused Aniksha granted bail

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadanvis) यांना ब्लॅकमेल केले जात असल्याची चर्चा राज्यभर होत आहे. या प्रकरणी आता सट्टेबाज अनिल जयसिंघानी ( Anil Jaysinghani) व त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आता या प्रकरणी अनिक्षाला जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

माहितीनुसार, मागच्या सुनावणीमध्ये अनिक्षाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र कोठडी सुनावल्यानंतर लगेचच तिने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता तीला मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी यांना अजून एक मोठा धक्का; खासदारकीनंतर आता शासकीय बंगलाही…

दरम्यान, अनिक्षा ही लॉच शिक्षण घेत असल्याने तीला जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. आता युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयाने तीला जामीन मंजूर केला आहे.

“गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय…”, भर कार्यक्रमात अजित पवार भडकले

Spread the love
Exit mobile version