
महाराष्ट्र महावितरण कंपनीमध्ये आता नुकतीच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या बदलांच्या प्रक्रियेमध्ये वालचंदनगर पविभागामध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून श्री अतुल गलांडे साहेब यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे.
याचे औचित्य साधून इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री संदीप मारुती चांदगुडे व इंदापूर तालुक्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष व सुशिक्षित बेरोजगार विद्युत ठेकेदार असोसिएशन बारामती चे सचिव श्री अविनाश मारुती चांदगुडे यांनी माननीय श्री अतुल गलांडे साहेब यांचा पदभार स्वीकारल्यानंतर सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Onion Rate । कांद्याचा पुन्हा वांदा.. ठेवला तर सडतोय अन् विकला तर भाव नाही
श्री. गलांडे साहेब यांनी या आधी जेऊर तालुका करमाळा या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले आहे. दिनांक १० जुलै २०२३ रोजी त्यांनी वालचंदनगर उपविभाग या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे आहे.