Site icon e लोकहित | Marathi News

Arjun Tendulkar । ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! अर्जुन तेंडुलकर जखमी

Arjun Tendulkar. Breaking! A big blow to Mumbai Indians! Arjun Tendulkar injured

Arjun Tendulkar bites by Dog : MI आणि LSG साठी आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मॅच रंगणार आहे परंतु, त्या आधीच मुंबई इंडियन्सला एक धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या कॉलिफीकेशनसाठी आजची मॅच महत्वाची आहे. IPL 2023 मध्ये LSG vs MI या दोन्ही संघांमध्ये आज अटातटीचा सामना होणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट घटना घडली आहे. मुंबई इंडियन्सचा बॉलर अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) कुत्रा चावला आहे. स्वत: अर्जुनने या बद्दल माहिती दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? काय असेल नवीन नाव?

लखनौच्या इकाना (Ikana stadium) स्टेडियमवर अर्जुन LSG च्या खेळाडूंची भेट घेताना अर्जुन ने हा खुलासा केला. Left handed वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा मेंबर आहे. LSG ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये अर्जुन तेंडुलकर सोबत LSG चा युद्धवीर सिंह चरक, मोहसीन खानला भेटताना दिसतो आहे. दरम्यान दोघांशी बोलताना अर्जुनला कुत्रा चावल्याची माहिती त्याने दिली आहे.

धक्कादायक! आंबे काढण्यासाठी झाडावर चढले, दडलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श अन् क्षणातच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

कुत्रा अर्जुनच्या डाव्या हाताला चावला आहे. कुत्रा चावल्याची खूण त्याच्या हातावर आहे. पण घाव जास्त गंभीर नाही. कारण घाव जर जास्त गंभीर असता तर तो नेट मध्ये प्रॅक्टिस करताना दिसला नसता.

द केरळ स्टोरी चित्रपटाच्या यशाबद्दल तुला काय वाटतं? असा प्रश्न विचारताच अदा शर्मा म्हणाली, “कधी कधी मला शाहरुख…”

Spread the love
Exit mobile version