
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मराठी मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere ) घराघरात पोहोचली. प्रार्थनाने चित्रपट आणि मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे. सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेमध्ये प्रार्थनाने परीच्या आईचे (mother) म्हणजेच नेहाचे पात्र साकारले आहे.
लाला गाल, मोठे डोळे; तब्बल १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ
मालिका संपताच प्रार्थना सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड सक्रिय झाली आहे. नुकतीच प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रार्थनाचे फोटो ( Prarthana Behere Photo) पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. प्रार्थना बेहेरेने संडे स्पेशल करत काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये प्रार्थनाने चकचकणाऱ्या तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
“माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली”, कोश्यारींनी राजीनामा देताच शरद
या ड्रेसमध्ये प्रार्थनाचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे. तसेच तिच्या पाठीवर असलेला टॅटू सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट करताना प्रार्थनाने ‘New…’ असे कॅप्शनमध्ये लिहीले. हे फोटो पाहून चाहते कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत आहे.
प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; बोलताना शब्द सुचेना झाली भावूक
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहलंय, ‘फक्त टॅटू दाखविण्यासाठी इतकं सगळं करत आहेस’. तसेच नेटकरी हार्ट आणि फायबच्या ईमोजी टाकत आहेत. ही पोस्ट अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेही लाईक्स केला आहे. तसेच या पोस्टला 2 तासंमध्ये 26 हजारांहून अधिक लाईक आले आहेत.