Site icon e लोकहित | Marathi News

अरेरे! राखी सावंतने केली हद्दपार; थेट टाॅप न घातलताच कारमधून उतरली अन् व्हिडीओ झाला व्हायरल

Alas! Rakhi Sawant banished; She got out of the car without tapping directly and the video went viral

‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. राखी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. राखी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकादा राखीला ट्रोल देखील केले जाते. राखी खुप वेळा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. राखी तिच्या बिंधास्त वक्तव्यामुळेही नेहमीच चर्चेत येते.

सुप्रिया सुळे मुंबईकरांना म्हणाल्या, “नुसतं घड्याळ बघू नका, तर घड्याळाचं…”

राखीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये राखी गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. पण यावेळी तिने शर्ट घातलेला नाही. हे तिच्या लक्षात आल्यानंतर ती पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसते. त्यानंतर ती शर्ट घालते. त्याचवेळी तिथे पापाराझी होते. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी राखीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसंख्या वाढीवरून अजितदादांच मिश्किल वक्तव्य; म्हणाले, “मूल जन्माला घालणं देवाची नव्हे तर नवरा-बायकोची…”

वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राखीने फक्त ब्रा घातलेली दिसत आहे. त्यानंतर ती शर्ट घालते. काही दिवसांपासून राखी सावंत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस मराठी मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतने आदिल दुर्गाणी याच्यासोबत विवाह केल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच विवाहानंतर राखीने इस्लाम धर्म स्वीकारला. मध्यंतरी राखीने आदिलवर काही गंभीर आरोप केले. त्याप्रकरणी आदिल सध्या जेलमध्ये आहे.

“…अन् बैलांना आपल्यासमोर जीव सोडताना पाहून शेतकरी ढसाढसा रडला”

Spread the love
Exit mobile version