Site icon e लोकहित | Marathi News

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी घेतली शंभूराजे देसाई यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Ajit Pawar's long-suffering Partha Pawar met Shambhu Raje Desai; Discussion in political circles

सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली आहे. ही भेट शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पार्थ पवार यांनी शंभूराजे देसाई यांची भेट का घेतली? याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

रामदेव बाबा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे; सुषमा अंधारे यांची मागणी

पार्थ पवार (Parth Pawar) आणि शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai) यांच्यामध्ये सुमारे पंधारे ते वीस मिनटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

आजपासून बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाला सुरवात; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांसह विरोधी पक्षनेते अजित पवार देणार भेट

पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर जाऊन त्यांची भेट पंधरा ते वीस मिनिट चर्चा केली. मात्र काही खासगी कामानिमित्त देसाई यांची भेट घेतल्याचा खुलासा पार्थ पवार यांनी केला आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्यासाठी धक्कादायक बातमी; कोरेगाव भीमा प्रकरणी होणार चौकशी

Spread the love
Exit mobile version