Site icon e लोकहित | Marathi News

चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात अजित पवार यांचे मोठे विधान; म्हणाले…

Ajit Pawar's big statement regarding Chinchwad-Kasba by-election; said…

सध्या राजकीय वर्तुळात पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. आता ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना फोन केला होता. आता याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमूलनंतर आता ‘या’ दुधाच्या ब्रँडनेही केली दरवाढ

अजित पवार म्हणाले, भाजपने कोल्हापूर आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. त्यामुळे कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

ड्रायव्हर बनला रक्षक! चालकाने थेट चालू बसमधून उडी मारत वाचवले 34 जणांचे प्राण

दरम्यान, निवडणूका बिनविरोध व्हाव्या यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

चिंचवड-कसबा पोटनिवडणुक महाविकास आघाडी लढवणार आणि जिंकणारही, संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत

Spread the love
Exit mobile version