Site icon e लोकहित | Marathi News

Adah Sharma । सर्वात मोठी बातमी! केरळ स्टोरीच्या अदा शर्माचा अपघात

Adah Sharma. The biggest news! Adah Sharma's Accident of Kerala Story

‘द केरळ स्टोरी’ ( The Kerla Story) हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अगदी या चित्रपटाचा ट्रेलर ( Trailor) रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सुद्धा या चित्रपटावर तुफान चर्चा रंगली आहे. देशात काही ठिकाणी हा चित्रपट मोफत दाखवला जातोय तर काही ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन रोखले आहे. या चित्रपटातील पात्रांना चाहते भरभरून प्रेम देत आहेत.

MAHADISCOM Recruitment 2023 | १० वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! महावितरणची महाभरती; ३२० रिक्त पदांसाठी जाहिरात; जाणून घ्या सविस्तर

या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्माबाबत (Adah Sharma) एक मोठी बातमी समोर आली आहे. अदाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तिने स्वतःच ट्विट करत माहिती दिली आहे. Adah Sharma Accident

Fact check | जेठालाल फेम दिलीप जोशीकडे आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती; आकडा एकूण व्हाल थक्क

केरळ स्टोरी चित्रपटाची टीम एका कार्यक्रमासाठी निघाली असताना हा अपघात झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या टीमच्या वाहनाचा अपघात झाला आहे. मात्र यामध्ये सगळे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आता अर्ध्याहून कमी किंमतीत! सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

अदाने याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत तिने लिहिले की, “मी ठीक आहे मित्रांनो. आमच्या अपघाताबाबतच्या बातम्यांमुळे खूप मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम, आम्ही सर्व ठीक आहोत, काहीही गंभीर नाही, काहीही महत्त्वाचे नाही परंतु काळजी केल्याबद्दल धन्यवाद” असे ट्विट करत अभिनेत्रीने माहिती दिली आहे.

दोन विषयात नापास! विद्यार्थीनीने तणावाखाली उचलले चुकीचे पाऊल; नाल्यात सापडला मृतदेह

Spread the love
Exit mobile version