Site icon e लोकहित | Marathi News

वडापावबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीने केली खास पोस्ट; म्हणाली, “परदेशात वडापाव खाणे म्हणजे…”

A famous actress made a special post about vadapav; She said, "Vadapav in foreign countries is..."

‘बस्ता’फेम (Basta Movie) प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीवनी (Saili Sanjeev) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सायलीने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. तेव्हा पासूनच ती प्रचंड लोकप्रिय झाली. सायली सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करत असते.

Gautami Patil | गौतमीच्या आडनावाच्या वादात जळगावच्या पाटलांनी दिली साथ; म्हणाले, “पाटील ही पदवी आहे मक्तेदारी नाही”

सायली मालिकांसह अनेक चित्रपटांमध्येही झळकली आहे. सायलीने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सायली तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग दरम्यान सायली वडापावचा आस्वाद घेत आहे.

२२ हजारांचा LG Smart TV मिळणार फक्त १३ हजारांमध्ये, पाहा धमाकेदार ऑफर

सायलीने परदेशात वडापावचा आस्वाद घेतल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना सायलीने कॅप्शनमध्ये लिहीले की, “Shree Krishna Vada Pav UK परदेशात येऊन वडापाव खाणं म्हणजे ..सुख”. तिच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टवर चाहते एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत.

विश्वासतील व्यक्तीनेच कापला केसाने गळा! आंबे देतो म्हणून चिमुरडीला सोबत घेऊन गेला आणि केला लैंगिक आत्याचार

Spread the love
Exit mobile version