ब्रेकिंग! एसटी बसचा भीषण अपघात; ४० जण जखमी

Breaking! ST Bus Fatal Accident; 40 people injured

अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. नुकताच सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi highway) खासगी आराम बस आणि ट्रक याचा पाथरे शिवारात भीषण अपघात झाला आहे. ही घटना ताजी असतानाच लातूरच्या मुरुडमध्ये बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कदायक! कुत्र्याने डिलिव्हरी बॉयचा घेतला जीव; “थेट तिसऱ्या मजल्यावरून…”

सूत्रांच्या माहितीनुसार, लातूरच्या (Latur) मुरुडमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातामध्ये जवळपास ४० जण जखमी झाले असून त्यापैकी १४ जणांची गंभीर अवस्था आहे.

भीषण अपघातानंतर ऋषभ पंतने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी सगळ्यांचा…”

लातूरच्या मुरुड परिसरात एसटी बस उलटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर लातूरच्या शासकीय रुग्णालायत उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

काळाने घातला घात! दोन सख्ख्या बहिणींचा विहरीत बुडून मृत्यु

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *