
दौंडचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांचा नुकताच वाढदिवस झाला आहे. या वाढदिवसानिमित्त युवा सहकारी श्री.तानाजी केकाण व आमदार राहुल दादा कुल युवा मंच दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात करण्यात आले होते.
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर
या मेळाव्यास तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, मेळाव्यात सुमारे ८५० हुन अधिक युवा मित्रांनी नाव नोंदणी केली त्यातील सुमारे ३०० जणांना जोईंनीग लेटर देखील देण्यात आले मेळाव्यात जिल्ह्यातील सुमारे ४० कंपन्यांचा सहभाग होता.
राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार नाराज?
तानाजी केकाण (Tanaji Kekan) व आमदार राहुल दादा कुल युवा मंच दौंड तालुका यांच्या या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देखील दिल्या.
नागरिकांना आता घरुनही मतदान करता येणार! इतिहासात पहिल्यांदाच घरून मतदानाचा उपक्रम यशस्वी…