Viral Video: जिमच्या इक्विप्मेंटवरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी

Two women fight over gym equipment

मुंबई : आपण पाहताच असतो की सोशल मीडियावर (Social media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता यावेळी देखील दोन महिलांचा जिममधील भांडणाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिमचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये दोन महिला किरकोळ किरकोळ गोष्टीवरून भांडत होत्या.

सरकारचा महत्वाचा निर्णय! देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार; वाचा सविस्तर

व्हिडिओमधून असे दिसून येते की, दोन महिलांमध्ये जिमच्या इक्विप्मेंटवरून भांडण सुरू होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV camera) कैद झाला. जिमच्या इक्विप्मेंटवरून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. दोघीही एकमेकींचे केस ओढू लागतात. नंतर ही भांडण सोडवण्यासाठी जिममधीलच दोन महिला पुढे येतात आणि त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात.

ट्रॅक्टर पलटून ३ महिलांचा मृत्यू तर ५ महिला गंभीर जखमी

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बऱ्याच कॅलरीज बर्न झाल्या असतील.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की , ‘मजबूत केसांसाठी उत्तम कसरत.’ अशा मजेशीर प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

खुशखबर! जमीन खरेदीसाठी मिळतंय शंभर टक्के अनुदान, वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *