Accident News । ब्रेकिंग! स्कुल बसचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडली घटना

Accident News

Accident News । पुणे : रस्ते अपघातांमुळे सर्वाधिक मृत्यू भारतात (Accident in India) होतात. याच पार्श्वभूमीवर भारतात वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. तरीही त्याचा काहीच फायदा नाही. दररोज कुठे ना कुठे अपघात (Accident) होत असतात. या अपघातांमध्ये अनेकांचे प्राण जातात, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. असाच एक भीषण अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला आहे. (Latest Marathi News)

Pune News । ब्रेकिंग! पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त

ही दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली आहे. एक स्कुल बस झाडावर आदळून भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. हा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये विद्यार्थी होते. ते अपघातात जखमी झाले आहेत. वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कुलच्या बसचा अपघात (School Bus Accident) झाला आहे. अपघात कशामुळे झाला? याची माहिती मिळाली नाही. परंतु हा अपघात चालकाचं नियंत्रण सुटून झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Pune Bus Accident)

Cashless Treatment । सर्वात मोठी बातमी! रस्ते अपघातातील जखमींना सरकार कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देणार, 4 महिन्यांत संपूर्ण देशात लागू होणार

अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा मुद्दा समोर आला आहे. बसवर आरटीओचे नियंत्रण नाही, असा गंभीर आरोप पालक करत आहेत. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Lalit Patil Case Update । ड्रग्ज रॅकेटमधील ललित पाटील प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती, बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love