Skip to content
  • Thursday, June 19, 2025
e लोकहित | Marathi News

e लोकहित | Marathi News

आवाज जनसामान्यांचा

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खेळ
  • शेती
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • लेख
  • Home
  • तंत्रज्ञान
  • Twitter Monetisation । इलॉन मस्कचं यूजर्सना मोठं गिफ्ट! आता ट्विटरमधूनही कमावता येणार पैसे; कस ते घ्या जाणून..
तंत्रज्ञान

Twitter Monetisation । इलॉन मस्कचं यूजर्सना मोठं गिफ्ट! आता ट्विटरमधूनही कमावता येणार पैसे; कस ते घ्या जाणून..

July 31, 2023 11:59 am
By- eLokhit News
Elon Musk's big gift to users! Now you can earn money from Twitter too; Know how to take it..

Twitter Monetisation । देशातील अनेकजण ट्विटरचा (Twitter) वापर करतात. आपल्या युजर्ससाठी ट्विटर (Twitter Users) सतत नवनवीन फीचर्स आणत असते. ज्याचा फायदा युजर्सना होतो. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या यूजर्सना मोठं गिफ्ट दिले आहे. ट्विटरने आपल्या युजर्ससाठी आणखी एक जबरदस्त फिचर आणले आहे. ज्याच्या मदतीने युजर्सना पैसे कमावता येणार आहे. याबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती. (Latest Marathi News)

TMKOC । तारक मेहताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! दयाबेन मालिकेमध्ये परतणार? समोर आली महत्वाची माहिती

ट्विटरने आता आपल्या युजर्ससाठी मोनेटायझेशन (Monetisation) फीचर्स आणले आहे. याच्या माध्यमातून युजर्सना आता बक्कळ पैसा कमावता येणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्विटरवर तुमचे कमीत कमी पाचशे फॉलोवर्स आणि तुमच्याकडे ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रीप्शन असावे, तरच तुम्हाला तुमचे अकाउंट मोनेटायझेशन (Twitter Account Monetisation) करता येईल.

PM Modi in Pune। नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, शहरातील वाहतुकीत होणार महत्त्वाचे बदल; जाणून घ्या..

त्याशिवाय तुमच्या ट्विटरवर मागील तीन महिन्याच्या कालावधीत कमीत कमी 15 मिलियन इम्प्रेशन मिळालेले असावे. जर तुम्ही या महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला ट्विटरच्या कंटेंट प्रोग्राममध्ये सहभाग घेता येईल. तुम्हाला यासाठी खूप सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

Ajit Pawar । एकनाथ शिंदे गद्दार तर अजित पवार कोण? ‘या’ कलाकाराचा मोठा सवाल

  • सर्वात अगोदर तुम्हाला ट्विटर अकाउंटच्या सेटिंगवर जावे लागेल.
  • त्यानंतर अकाउंट ऑप्शनच्या खालच्या बाजूला मॉनिटायझेशनच्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला येथे सबस्क्रिप्शन आणि ॲड रेवेन्यू शेअरिंग हे पर्याय पाहायला मिळतील, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्या बँक खात्याची माहिती द्या.
  • या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुम्ही शेअर केलेल्या पोस्ट किंवा व्हिडिओवर जाहिरात दिसेल आणि तुम्हाला पैसे मिळतील.

PM Kisan Yojana। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेत होणार मोठे बदल, खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे

Spread the love
Tags: Elon Musk, latest marathi news, Monetisation, Twitter, Twitter Account Monetisation, Twitter Monetisation, Twitter Users

Post navigation

Ajit Pawar । एकनाथ शिंदे गद्दार तर अजित पवार कोण? ‘या’ कलाकाराचा मोठा सवाल
Seema Haider Case । एक वेळचं जेवणही मिळणं कठीण, सीमा हैदरमुळे वाढल्या सचिनच्या समस्या

Recent Posts

  • Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य
  • Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 1.5 कोटींची नुकसानभरपाई; विमा कंपनीकडून 360 कोटींपर्यंत मदतीची शक्यता
  • Narayan Rane । “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो!” – नारायण राणेंची नितेश राणेंना थेट तंबी
  • Sonam Raghuvanshi Case । हनीमूनच्या नावाखाली घात: नवविवाहितेचा कट उघड – मेघालयात नवऱ्याचा खून
  • Bacchu Kadu । बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिव्र; प्रकृती चिंताजनक, राज्यभरात राजकीय हालचालींना वेग

Recent Comments

No comments to show.

Recommended Post

महाराष्ट्र

Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य

June 17, 2025 10:19 am
By- eLokhit News
देश

Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 1.5 कोटींची नुकसानभरपाई; विमा कंपनीकडून 360 कोटींपर्यंत मदतीची शक्यता

June 13, 2025 3:05 pm
By- eLokhit News
राजकीय

Narayan Rane । “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो!” – नारायण राणेंची नितेश राणेंना थेट तंबी

June 11, 2025 4:58 pm
By- eLokhit News
देश

Sonam Raghuvanshi Case । हनीमूनच्या नावाखाली घात: नवविवाहितेचा कट उघड – मेघालयात नवऱ्याचा खून

June 11, 2025 4:53 pm
By- eLokhit News

Important Links

  • About Us
  • Home
  • Privacy Policy

Categories

  • Uncategorized (18)
  • आरोग्य (103)
  • खेळ (277)
  • तंत्रज्ञान (201)
  • देश (956)
  • मनोरंजन (994)
  • महाराष्ट्र (4,072)
  • राजकीय (2,714)
  • लेख (16)
  • शेती (414)

Recent Posts

महाराष्ट्र

Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य

June 17, 2025 10:19 am
By- eLokhit News
देश

Ahmedabad Air India Plane Crash । अहमदाबाद विमान दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 1.5 कोटींची नुकसानभरपाई; विमा कंपनीकडून 360 कोटींपर्यंत मदतीची शक्यता

June 13, 2025 3:05 pm
By- eLokhit News
राजकीय

Narayan Rane । “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो!” – नारायण राणेंची नितेश राणेंना थेट तंबी

June 11, 2025 4:58 pm
By- eLokhit News
देश

Sonam Raghuvanshi Case । हनीमूनच्या नावाखाली घात: नवविवाहितेचा कट उघड – मेघालयात नवऱ्याचा खून

June 11, 2025 4:53 pm
By- eLokhit News
Copyright © 2025 e लोकहित | Marathi News
Privacy Policy
Theme by: Theme Horse
Proudly Powered by: WordPress