IPL २०२३ सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडूंची यादी, जाणून घ्या कोण आहेत?

IPL 2023 Best Young Players List, Know Who Are They?

आयपीएल IPL २०२३ Tournament अत्यंत रोमांचकारी सामन्यांची मेजवानी आहे. सामना कधी कोणते वळण घेईल हे सांगताच येत नाही. आयपीएल मधील तरुण खेळाडूंनी मोठमोठ्या खेळाडूंना पाणी पाजले आहे. तर यावर्षी ते कोणकोणते खेळाडू आहेत, याबद्दल जाणून घेऊया. कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) रिंकू सिंगचे नाव सर्वांत जास्त फेमस झाले आहे.

ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

गुजरात टायटन्स (GT) च्या विरुद्ध सामन्यात शेवटच्या पाच बॉल मध्ये सलग पाच षटकार मारून रिंकू सिंग (Rinku Singh) ने मैदान गाजवले होते. त्यानंतरही रिंकू सिंगने येणाऱ्या मॅचेस मध्ये चांगली कामगिरी बजावलेली आहे. त्याने पाच सामन्यात एकूण १७४ धावा केल्या. आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सच्या (GT) साई सुदर्शनने देखील चांगली कामगिरी बजावलेली आहे.

अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवारांनीच पडदा पाडला! पडद्यामागे केल्या ‘या’ हालचाली…

२१ वर्षीय साई सुदर्शनने ५ मॅचेस मध्ये जबरदस्त कामगिरी केली,व १७६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा(MI)तिलक वर्माही या यादीमध्ये आहे. त्याने २०२३ च्या आयपीएल मध्ये तळपदार सुरुवात केली. बंगळुरू विरुद्ध(RCB) च्या सामन्यात त्याने ८४ धावा केलेल्या आहेत.चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा ऋतुराज गायकवाड ही अत्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.त्याने ५ सामन्यांमध्ये २०० धावा केलेल्या आहेत. त्याचा फॉर्म असाच राहिला तर ऋतुराजला टीम इंडियात स्थान नक्कीच मिळेल.

अजित पवार व संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी! आरोप -प्रत्यारोप झाले सुरू…

बॅट्समन बरोबर बॉलर्स ही अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) बॉलर रवी बिश्नोई याने ५ सामन्यात १६.५० च्या सरासरीने ८ विकेट घेतलेल्या आहेत.

राजकीय घडामोडींना वेग! अजित पवार यांनी बोलावली आमदारांची बैठक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *