
आपल्या घरात चांगल्या क्वालिटीचा टीव्ही असावा अशी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची इच्छा असते. तुम्हाला जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर ही ऑफर फक्त तुमच्यासाठीच आहे. एलजी कंपनीचा (LG Company) ३२ इंच स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्तात विकला जाणार आहे. या ऑफरमधून तुम्ही हा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. जाणून घ्या या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि काय ऑफर्स आहेत.
LG ८० cm (३२ inch) HD Ready LED Smart TV ला आता तुम्ही फ्लिपकार्टवरून (Flipkart) खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीची किंमत २१,९९० असून या टीव्हीवर ३६ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. त्यामुळे आता हा टीव्ही तुम्ही १३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीच्या खरेदीसाठी बँक देखील पैसे देणार, त्यामुळे तुम्हाला हा टीव्ही आता स्वस्तात मिळू शकतो. जुना स्मार्ट टीव्ही जर एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला त्या बदल्यात ११ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. पण हा डिस्काउंट तुमच्या टीव्हीची कंडीशन चांगली असेल तरच मिळणार आहे.
या नवीन स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन (Specification) एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे हा टीव्ही घेताना जास्त विचार करण्याची गरज पडणार नाही. या टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube यांसारखे ॲप्स तुम्हाला इन्स्टॉल करता येऊ शकणार आहेत. त्यामुळे या स्मार्ट टीव्हीचा एक्सपिरीयन्स तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. तर लगेच या टीव्हीची ऑर्डर करा.
समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…
तुम्ही जर या टीव्हीची ऑर्डर आज केली तर तुम्हाला ३१ मे पर्यंत हा टीव्ही तुमच्या घरी मिळून जाईल. या टीव्हीमध्ये ५०Hz चा रिफ्रेशरेट (Refresh Rate) देखील मिळणार आहे. त्याचबरोबर या टीव्हीमध्ये १०W Sound Output सुद्धा दिले जाणार आहे. त्यामुळे हा टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता, व चांगला अनुभव घेऊ शकता.
तीन डॉक्टरांनी मिळून तरुणासोबत केलं भयानक कृत्य, तरुणाने थेट जीवनच संपवलं; घटना वाचून बसेल धक्का